नुकताच Ind-Ra मार्फत भारताच्या आर्थिक वर्ष २०२७ मधील आर्थिक वाढीचा अंदाज १० बेसिस पॉइंट्सने वाढवून ६.८% इतका घोषित करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे:

  • Ind-Ra मार्फत नुकताच आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (Gross Domestic Product - GDP) वाढीचा अंदाज १० बेसिस पॉइंट्सने (bps) वाढवून ६.८% इतका करण्यात आला आहे.
  • यापूर्वी हा अंदाज ६.७% इतका होता.
  • 'इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्च' (Ind-Ra) ही फिच ग्रुपची (Fitch Group) पूर्ण मालकीची उपकंपनी आहे.
  • कच्च्या तेलाच्या कमी किमतींमुळे हा दर कमी झाला आहे.